India's first sophisticated application dedicated to Snakes and rescuers over the India. It is extremely useful and necessary for the residents in India especially for people living in rural and remote areas. In this unique initiative, we have more than 5000+ snake rescuers are working for you covering all states and union territories.
भारतातील पहिले अत्याधुनिक सर्पमित्र अँप!! भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेषतः ग्रामीण तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक अँप. या उपक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधील तब्बल २५०० पेक्षा अधिक सर्पमित्र आपल्यासाठी कार्यरत आहेत.
Some highlights of the apps:
★ Sophisticated and intuitive user interface
★ More than 5000+ well educated and trained rescuers
★ Supported to major regional languages
★ Quality and precise information about snakes
★ Illustrated description
★ List/Search rescuers according to your district and tehsil
★ Information about modern equipments of rescuer
★ Many exciting features...
अँपची काही ठळक वैशिष्ठे:
★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी
★ २५०० हून अधिक सर्पमित्र
★ इंग्रजी तसेच इतर प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद
★ सापांविषयीची दर्जेदार माहिती, अन तीही साध्या आणि सोप्या शब्दात
★ सचित्र वर्णन
★ तुमच्या जिल्हा व तालुकानुसार सर्पमित्रांची यादी
★ तात्काळ क्रमांक
★ सर्पमित्रांसाठी आधुनिक साहित्यांची माहिती
★ अजून बरेच काही..
The creation and design of this application are made by the Non-Government Organization named as 'Green World Foundation' in Baramati, Pune (MH). We would love to hear your feedback. For feedback and other issues please contact us at snakefriendapp@gmail.com. We all hope that you will surely like this 'Snake Friend' application.
या अँपची निर्मिती आणि रचना बारामतीस्थीत 'ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन' या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायजेशनने केलेली आहे. तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला snakefriendapp@gmail.com या ई-मेलवर संपर्क करा. आपणा सर्वांना हे, 'Snake Friend - सर्पमित्र' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.
Stay tuned. Spread the word.
With Love,
Team Snake Friend
O primeiro aplicativo sofisticado da Índia dedicado a cobras e socorristas na Índia. É extremamente útil e necessário para os residentes na Índia, especialmente para pessoas que vivem em áreas rurais e remotas. Nesta iniciativa única, temos mais de 5000 resgatadores de cobras trabalhando para você, cobrindo todos os estados e territórios da união.
भारतातील पहिले अत्याधुनिक सर्पमित्र अँप !! भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेषतः ग्रामीण तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक अँप. या उपक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधील तब्बल २५०० पेक्षा अधिक सर्पमित्र आपल्यासाठी कार्यरत आहेत.
Alguns destaques dos aplicativos:
★ interface de usuário sofisticada e intuitiva
★ Mais de 5000 equipes de resgate bem educadas e treinadas
★ Suportado para os principais idiomas regionais
★ qualidade e informações precisas sobre cobras
★ descrição ilustrada
★ Liste / pesquise socorristas de acordo com o seu distrito e com o tehsil
★ informações sobre equipamentos modernos de socorrista
★ Muitos recursos interessantes ...
ठे काही ठळक वैशिष्ठे:
★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी
★ २५०० हून अधिक सर्पमित्र
★ इंग्रजी तसेच इतर प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद
★ सापांविषयीची दर्जेदार माहिती, अन तीही साध्या आणि सोप्या शब्दात
★ सचित्र वर्णन
★ तुमच्या जिल्हा व तालुकानुसार सर्पमित्रांची यादी
★ तात्काळ क्रमांक
★ सर्पमित्रांसाठी आधुनिक साहित्यांची माहिती
★ ही बरेच काही ..
A criação e o design deste aplicativo são feitos pela Organização Não Governamental denominada 'Green World Foundation' em Baramati, Pune (MH). Gostaríamos muito de ouvir seus comentários. Para comentários e outras questões, entre em contato conosco em snakefriendapp@gmail.com. Todos esperamos que você certamente goste deste aplicativo 'Snake Friend'.
या अँपची निर्मिती आणि रचना बारामतीस्थीत 'ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन' या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायजेशनने केलेली आहे. तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. Nake्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला snakefriendapp@gmail.com या ई-मेलवर संपर्क करा. Friendा सर्वांना हे, 'Amigo das Cobras - सर्पमित्र' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.
Fique ligado. Espalhe a palavra.
Com amor,
Team Snake Friend